
वाळूज महानगर, (ता.1) :- गेवराई ब्रूकबाँड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा राजुरीकर यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे मंगळवारी (ता.28) रोजी निरोप देण्यात आला. यावेळी सुनील चिपाटे, सचिन वाघ, योगेश धामणे, अविनाश पाटील, सुरेखा पवार आदी उपस्थित होते.