March 25, 2026

पत्रकार शेख महमूद यांचे निध

वाळुज महानगर (ता.23) – दैनिक लोकमतचे वाळुज महानगर प्रतिनिधी शेख मेहमूद (वय 52) रा. वाळूज यांचे शनिवारी (ता.23) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *