February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता 6) – भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने फुलेनगर येशील डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी हरीश आंधळे, माजी सरपंच शेख अख्तर, ग्रामपंचायत सदस्य समीर शहा, जावेद शेख, राजू उबाळे, अमिरखान पठाण, विठ्ठल सोनवणे, महेबुब चौधरी, शहजान चौधरी, सारिका खोतकर, मीरा गिरे, छाया खोतकर, आशा भोळे, अलका गायकवाड, छाया गायकवाड,

तसलीम अक्रम शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, रिपाईचे के व्ही गायकवाड, काकाजी भोळे, गंगाधर खोतकर, साहेबराव दाभाडे, अशोक सुखधान, केरूबा सुखधान, शिवाजी गायकवाड, अक्रम शेख, शैलेश खोतकर, रोहित राऊत, एकनाथ सोनवणे, एकनाथ कीर्तीकर, फारुख शेख आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *