
वाळुज महानगर,ता. (11)- वाळूज औद्योगिक वसाहतीत डॉ. ज्ञानेश्वर निळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवकर आणि आहेर कुटुंबाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या देवाज केक आणि बेकरीचे उद्घाटन ह भ प रंगनाथ महाराज देवकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात करण्यात आले.
वेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपांडुरंग तांगडे पाटील,तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, शिवाजी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, वळदगावचे सरपंच अमरसिंह राजपूत, माजी सरपंच कांतराव नवले,
युवासेनेचे तालुका अधिकारी रमेश आरगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत गरड, उद्योजक मुनाफ पटेल, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, जोगेश्वरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय दुबिले,
नजीरखा पठाण, कल्याणराव गरड, रामदास, सूर्यभान काजळे, अनिल वाघ, गणेश साबळे, सुरेश वाकचौरे, एकनाथ कीर्तीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसतीश देवकर, सोमनाथ आहेर, अनिल देवकर,नवनाथ आहेर, हरिप्रसाद निळ, रुस्तुम देवकर आदींनी परिश्रम घेतले.
