February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.31) – वाळूज परिसरातील तिसगाव येथे सूरज रामनाथ जाधव (21) याने राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.
गुरुवारी (ता.29) रोजी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच त्याला सुमन खंडागळे, दिपक सोरनारे यांनी सूरज यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *