
वाळूजमहानगर (ता.28) – नागसेन बौध्द समाज ट्रस्ट तिसगावच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष महेंद्र जाधव, उपाध्यक्ष संजय दाभाडे, किशोर साळवे, अविनाश मोरे, दिपक महापुरे, ईश्वरशिंग तरैयावाले. कार्याध्यक्ष सोमनाथ महापुरे, सचिव राजु मोरे, महेश थोरात, नितीन जाधव, जितेंद्र जाधव, रवी जाधव यांचे निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव संदीप नरवडे, शुभम देहडे. कोषाध्यक्ष आण्णा जाधव. सहकोषाध्यक्ष सतिश महापुरे. प्रमुख मार्गदर्शक रानुजी जाधव, मधुकर प्रधान, विश्वनाथ थोरात, अंजन साळवे, संजय जाधव, दशरथ महापुरे, पंडीत दाभाडे, कुंडलीक जाधव, बाबूराव दाभाडे, बाबासाहेब साळवे, राजेंद्र साळवे, राजेंद्र महापुरे, संभाजी महपुरे, सोमनाथ किर्तीशाही, सुर्यभान जाधव, नामदेव जाधव. सल्लागार भिमा किर्तीशाही, विजय कानडे, संदीप महापुरे, सुगंध दाभाडे, फकिरचंद दाभाडे, हर्षिकेश साळवे, गौतम महापुरे, अनिल गवळे, अजय प्रधान, नितीन साळवे, सिंकदर मोरे, पंडीत साळवे, सुनिल जाधव, जितेंद्र दाभाडे. सहसल्लागार शांतीलाल जाधव, मनोज जाधव, दिपक जाधव, प्रेम साळवे, जालिंदर साळवे, विलास दाभाडे, बाळु जाधव, विनोद दाभाडे, गणेश महापुरे, सत्यवान महापुरे, किशोर म्हस्के, गौतम मोरे, संदेश सुरडकर. सदस्य सिध्दार्थ साळवे, उमेश महापुरे, अरुण गवळे, रुपेश दाभाडे, अंकुश जाधव, अंकुश सातपुते, लहु सातपुते, संतोष देहाडे, विलास काळे, संजय चाबुकस्वार, ज्ञानेश्वर गणराज, सुनिल म्हस्के, अमोल साळवे, संतोष महापुरे, शुभम साळवे, सिध्दार्थ मोरे, तुकाराम जाधव, शशिकांत गोफणे, अशोक त्रिभुवन,गौतम खिल्लारे, पप्पु महापुरे, सुनिल जोगदंड, सोपान नाडे, सुशिल लोखंडे, सुनील मोटे, जिवन त्रिभुवन, आनंद पवार, सुभाष जाधव, ब्रम्हा गाथाडे, अनित्य महापुरे, आदित्य जाधव, बालचंद जाधव, बाळु साळवे, जय जाधव, भारत महापुरे, सागर महापुरे, गोटु जाधव, शुभम मोकळे, किसन सदाशिव, अक्षय पवार, भिमराव प्रधान, सचिन मोकळे, सागर सातपुते, दिलीप जाधव, भगवान रायकर, साहेबराव खरात, चंदु गायकवाड, संतोष म्हस्के, संजय वेवहारे, सोमनाथ खरात, रमेश गणराज, रमेश दाभाडे, दिलीप परमेश्वर, सुरेश अहिरे, भिमराव बागुल, योगेश बागुल चा समावेश आहे.
