March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर येथील जयहिंद पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांनी जिज्ञासा संजय काळे, 1 ली तसेच सायली संजय काळे 6 वी या विद्यार्थ्यांनीनी आयएमओ (राष्ट्रीय गणित पाञता) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.


या दोन्हीही बहिणींच्या यशाबददल शाळेच्या सचिव चंद्रीका देशमुख, मुख्यध्यापक संदीप गायकवाड, पांङुरंग मुगटराव, विश्वास अंकुश, अमोल देशमुख, कल्याणी कापरे, क्रांती पब्लिक स्कुलचे अध्यक्ष पुरुपोत्तम जाधव पाटील, विद्यमान अध्यक्ष गणेश जाधव, मुख्यध्यापिका किरण जाधव, आदीनी स्वागत केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *