March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.15- आदिशक्ती सप्तशृंगी माता जनाधुन चारिटेबल ट्रस्टतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खानदेशी परिवार आणि महिलानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


प्रथम दिपक भोसले यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेची पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सनेर, देविदास चौधरी, किशोर पाटील, बजरंग पाटील, कांतीलाल महाजन, अनिल पाटील, सुनील साळुंखे, गोपाल पाटील, नवल पाटील, मधुकर पाटील, सागर सोनवणे, भरत सोनवणे, ज्ञानेश्वर गिरासे, ज्ञानू गिरासे, मिथुन राजपूत, बंटी पाटील, साईनाथ डावखे, विनोद कदम, बाळकृष्ण खर्च, मंगेश पाटील, तुषार पाटील, कमलेश पाटील, जितेंद्र पाटील, कुणाल पाटील, प्रवीण महाले, ललित पाटील तचेस ज्योती सनेर, रीना पाटील, विद्या पाटील, सौजन्या महाजन, सुनीता चौधरी, मोहिनी पाटील, माया पाटील. अश्विनी देशमुख, गंगुबाई साबळे, दिशा जगदीश भदाणे, भारती गोरले, सौरा पाटील, आरती सोनवणे, हर्षदा पाटील, मनस्वी सोनवणे यांच्यासह खानदेशी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *