February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.10) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी अशोक मुटकुळे हिने आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सृष्टी ने औरंगाबाद ग्रामीण मधून 8 वी स्कॉलरशिपमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. त्यासाठी संस्थेचे सचिव अशोक लगड, सहसचिव विजय उखळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांनी तिचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवानी, कोषध्यक्ष हनुमान भोंडवे, संचालक राजेंद्र माने यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *