वाळूजमहानगर – विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्त सिडको वाळूज महानगर येथील मानाचा गणपती श्री साई सिद्धीविनायक गणेश मंडळाची बुधवारी (ता.7) सप्टेंबर आरती करण्यात आली. यावेळी दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल सिडको वाळुज महानगरच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी अंबादास दानवे यांनी उपस्थित गणेश भक्तांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला श्री साई सिद्धीविनायक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णु पा जाधव, उद्योजक कैलास भोकरे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, अर्जुन आदमाने, मंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष काशिनाथ गोलांडे, उपाध्यक्ष अशोक दुबिले, कार्याध्यक्ष पोपटराव अधिक, यशवंत चौधरी, रावसाहेब जाधव, सतीश उदावंत, राकेश सक्सेना, श्रीकांत कोतेवार, सुधाकर दौड, राम यादव, अरुण बुचाले, लक्ष्मण उबाळे, संजय पवार, योगेश वैद्य, गणेश कोल्हे, सचिन वल्ले, रावसाहेब अंभोरे, दत्तात्रय जाधव, विलास नवले, दिलीप पाटील, बाळासाहेब कदम, बाळासाहेब गायकवाड, मुरलीधर काळे, दत्ता डवले, प्रमोद सुदामे, लक्ष्मण पाटील, कडुबा केरे, डॉ.अभिजीत खंदारे, सुदाम बेडसे, कारभारी चिकणे, सुनील जगदाळे, रविकांत पारस्कर, भागवत थोरवे, भगवान पाटील, आकाश राकडे, गणेश गुणाले, अक्षय केरे, डॉ. असलम शेख यांच्यासह सिडको वाळूज महानगर मधील गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.