February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.13)- शिवसेना दिव्यांग (अपंग) सहाय्य सेनेच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा संघटकपदी वाळुज येथील अशोक शांतवन आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली.

शाहुराज तुकाराम चिते शिवसेना दिव्यांग (अपंग) सहाय्य सेना जिल्हासंघटक संभाजीनगर यांनी नियुक्ती केली. शिवसेना दिव्यांग (अपंग) सहाय्य सेनेचे ध्येय व धोरण सर्व जनतेपर्यंत पोहचवाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केले असून अशोक अल्हाट यांच्यावर गंगापुर व खुलताबाद तालुक्याचा कार्यभार देण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *