March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – शंकरपुर, ता. गंगापूर येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 18 लक्ष रुपये कामाचे भूमीपूजन युवा नेते संतोष भाऊ माने यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी उपस्थित सरपंच कृष्णा वल्ले, चेरमन किसनराव वल्ले, उपसरपंच उषाताई शेवाळे, ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, बापूराव जेऊघाले, पंढरीनाथ वल्ले, शारुख पटेल, शिवाजी शेवाळे, भगचांद शेवाळे, भास्कर शेवाळे, रामदास तांगडे, विठ्ठल वल्ले, अशोक वल्ले, गोपीनाथ झरेकर, कासम शेख, आदित्य तोडकर व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *