
वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक अमोलभाऊ लोहकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त भव्य वृक्षारोपण, स्नेहसंमेलन व महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दादा दानवे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र देवकर पाटील, ग्रुप उद्योजक किशोरभाऊ लोहकरे, पंचायत समितीचे बीडीओ संजय गायकवाड, दत्तु हिवाळे, जि.प सदस्य रामदास परोडकर, पंचायत समिती सदस्य दिपक बडे, जोगेश्वरीचे ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, प्रशासक साहेबराव पाटील, ग्रामसेवक किशोर गव्हाणे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अधिकारी रमेश आरगडे, माजी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच नजीरखान पठाण, प्रविण दुबिले पाटील, किशोर बिलवाल, प्रभाकर काजळे, कृष्णा काजळे, गणेश साबळे, अनिल वाघ, पंडित पनाड, प्रविण थोरात, सुरेश वाघमारे, मोईस शेख, योगेश दळवी, 
शिवेसेना विभागप्रमुख कैलाश हिवाळे, संदीप मनोहरे, सूर्यभान काजळे, सिराजखान पठाण, जलाल शेख, रफिक पठाण, साबेर शाहा, रोहित परोडकर, रोषण शाहा, विठ्ठल मोरे, नागराज पाटील, किशोर शिंदे, रतन मुरदारे, इसाक पटेल, मुक्तार पटेल, नवनाथ लोहकरे, उमेश लोहकरे, योगेश लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, सोमीनाथ लोहकरे,

मनोहर दशरथ कांबळे, गणेश साखरे, गणेश तेजिंकर, सचिन साखरे, सुशील लोहकरे, दिपक गजभार, नवनाथ शेळके, ईश्वर राजपूत, विजय राजपूत, संतोष भुजंग, अशोक नेटके, कृष्णा नायबळ, राजु गोरे, प्रमोद नारळे, दिपक गोरे, आकाश देशमुख आदिंची उपस्थिती होती.
