March 22, 2026

वाळुज महानगर, (ता.26) – वाळूज येथील ग्रामपंचायत कार्यालयात सुशासन दिन व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना गुरुवारी 25 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.


या प्रसंगी सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, ग्राम पंचायत अधिकारी उत्तम भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव भोंड, पत्रकार आर के भराड, लिपीक ताजु मुल्ला, रोहित श्रीमाळी, दिगंबर आंभुरे, पांडुरंग आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *