वाळूजमहानगर, ता.4 – जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ याच्या वतीने महारक्तदान शिबिर रविवारी (ता.5) जानेवारी 2025 रोजी सेवा केंद्र जिल्हा परिषद शाळा वाळूज येथे आयोजित करण्यात आले आहे.
या महारक्तदान शिबिरात वाळूज परीसरातील रक्तदात्यानी येऊन रक्तदान करावे. असे आवाहन वाळूज सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.