February 5, 2026
वाळूज गणेश 

वाळूज महानगर – वाळूज गणेश महासंघातर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिला व मुलींसाठी 1 महिना मोफत कराटे स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांची आपले नाव नोंदवावे. असे आवाहन गणेश महासंघ वाळूज तर्फे संस्थापक अध्यक्ष बबनराव गायकवाड, अध्यक्ष अफरोज पठाण, उपाध्यक्ष ललित राऊत, नंदू सोनवणे, सचिव रतन अंबिलवादे, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड, सहकार्याध्यक्ष दीपक साबळे, संघटक नदीम झुंबरवाला, सह संघटक सचिन मुंढे, कोषाध्यक्ष विजय साबळे, सचिन पानकडे, कार्यक्रमाचे व्यवस्थापक प्रवीण अग्रवाल, अनिल भुजंग, सल्लागार सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, काकासाहेब चापे, शरदचंद्र अभंग, संजय राऊत, अमजदखा पठाण, ज्ञानेश्वर बोरकर, माणिक राऊत, सचिन काकडे, नंदकुमार राऊत, अविनाश गायकवाड, संजय शिंदे, संजय भालेराव, राहुल भालेराव, सुरेश केरे, रविकिरण आढाव, संदीप पठारे, सचिन काकडे, इस्माईल पठाण, बबलू पठाण, तौफिक पटेल, दयानंद साबळे आदीं केले आहे.
सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 8983741533 या क्रमांकावर आपले नाव नोंदवावे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *