- वाळूजमहानगर गणेश महासंघाचे अध्यक्ष सुदाम भंडे
वाळूजमहानगर – बजाजनगर येथे गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कसुरे, संस्थापक सचिव गणेश पेरे यांच्या प्रमूख उपस्थितीत नुकतीच बैठक होऊन वाळूजमहानगर गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

यात अध्यक्ष- सुदाम भंडे, उपाध्यक्ष-दत्तात्रय वर्पे, कल्याणराव आगळे, गोविंद राजपुत, अक्षय शिंदे, जगदीश शेलार, सचिव- ज्ञानेश्वर गायकवाड यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष- विष्णु खेडकर, कोषाध्यक्ष- कमलसिंग सुर्यवंशी, सहसचिव- जितेंद्र अंबेकर, सचिन जाधव, आनंद धिवर, शिवाजी हिवाळे, बाबासाहेब काळे, रुपेश कुदळे, सहकार्याध्यक्ष- श्रीकांत गाडेकर, अमोल सुर्यवंशी, अवचित मोरे, अक्षय हांडे,

सल्लागार हनुमान भोंडवे, बप्पा दळवी, बबन सुपेकर, कृष्णा राठोड, शशीकांत ढमढेरे, राजेश साळे, सुनील काळे, रवी कसुरे, राजेश कसुरे, श्रीकृष्ण भोळे, श्रीकांत साळे, अशोक लगड, दशरथ मुळे, विजय उखळे, संभाजी चौधरी, विजय खेंगरे, प्रकाश गवळी, राजन सोमासे, सोमीनाथ प्रधान, संजय शहाणे, सिद्राम पारेग, राम पाटोळे, विष्णु उगले, अधिक पाटील, संतोष लाठे, ईश्वर सुतार, सुरेश गाडेकर, सतीश पाटील, विष्णु देठे, राम सलामबाद, सुनील राठी, विलास वढानकर, सुनील पवार, अशोक गाजरे, मनोज तोतला,विश्वभर खांडे, लालचंद कसुरे, संतोष राठी, राम तरैय्यावाले, बाबासाहेब धोंडरे, देवीलाल मुंगसे, प्रविण हांडे, प्रकाश भोसले, काकासाहेब बुट्टे, अप्पासाहेब साळे, भाऊसाहेब पवार, रामनाथ उढाण, रमेश पाटील, जयश्री घाडगे, नुतन आडसरे, अनिता डहारिया, सुनंदा जाधव, सुनंदा कुदळे, पुनम सलामपुरे, सदस्य- रोहित राऊत, सागर कानडे, शोएब चौधरी, रमन धवन, अविनाश चव्हाण, प्रदीप जमाले, समीर शेख, आदिली सिद्दीकी, मोहन पारेकर, प्रदिप गिरे, सचिन शेजुळ, अक्षय साबळे, राजेंद्र कसुरे, विशाल पनबिसरे, योगेश कसुरे, बाजीराव आगळे, उत्तम माने आदींचा समावेश आहे.
