March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.31) – वाळूज परिसरात अवकाळी पावसामुळे वाळूज महामार्गावर दोन्ही बाजूने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

परिणामी छत्रपती संभाजीनगर ते पुणे जाणाऱ्या महामार्गाची वाळूज परिसरात अत्यंत दुरावस्था झाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *