February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.6) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मंगळवारी (ता.6)रोजी अभिवादन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, पी के दाभाडे, अँड सागरदास मोरे, पंडितराव तुपे,भावि गवई, अशोक त्रिभुवन, सतीश महापुरे, सुगंध दाभाडे, रमेश दाभाडे, सुरेश आहिरे, बाबासाहेब गायकर, बाळकृष्ण वाघ, धिरज खैरे, शैलेश गजभिये, अशोक कांबळे, सागर त्रिभुवन आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *