March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.18) – बजाजनगर येथे
लहुजी सैनिक संघाच्या वतीने, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 69 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास लहुजी सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रतन शेलार, राज्य सचिव बंडू पाटोळे, वाळुज महानगराध्यक्ष पांडुरंग जाधव, सोपान सूर्यवंशी देवानंद सावते, संदीप नरसिंगे, धुमाळ पेंटर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *