March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – वाळुज महानगरातील रांजणगाव येथे गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *