February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) –  पंढरपुर गावाचे पहिले सरपंच स्व दिगंबर आण्णा साळे यांची 12 वी पुण्यतिथी ग्रामपंचयात कार्यालय पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. प्रथम बजाजनगर येथील भगवान ढेरंगे बबनराव विघणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आप्पासाहेब साळे, कैलास चंगुडे, प्रकाश झळके, कृष्णा तोडकर, धर्मा घोडके, राजु काळे, कैलास दशमुख, प्रकाश सौदगार, सरंपच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख, माजी सरपंच अक्तर शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य समीर शहा, जावेद शेख, राजु उबाळे, अमेर पठाण, विठ्ठल सोनवणे, महेबुब चौधरी, शहेबाज चौधरी, सारिका खोतकर, मिरा शिरे, छाया खोतकर, आशा भोळे, अलका गायकवाड, छाया गायकवाड, तस्लीम शेख, रोहीत राऊत याची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *