March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – वाळुज औद्योगिक वसाहतीत पाय रोवून असलेल्या आमदार सचिन आहेर यांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीनेही कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अशोक निकम, जयराम डरे, प्रकाश निकम, कृष्णाभाऊ साळे, दत्तात्रय पवार, गजानन म्हस्के, लखन जाधव, शंकर शेळके, राजेश वाघमारे, दिनकर शिंदे, श्रीकांत सिंग, कैलास ठोंबरे, गंगाधर पाटील, दत्ता रोडगे, प्रल्हाद ढवळे, सुरेश आढाव, अशोक गावंडे, किरण वीर आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *