वाळूजमहानगर – महंत गुरूवर्य भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांचे गणपती मंदिर साऊथ सिटी सिडको महानगर-2 तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे
उद्या रविवारी (ता.2) आँक्टोंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता आगमन होणार आहे. यावेळी वरद गणेश मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम महंत गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन साउथ सिटी चारिटेबल फाउंडेशन, सिडको वाळूज महानगर -2 च्या वतीने करण्यात आले आहे.