March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.6) – वाळुज महानगर पत्रकार संघाची बैठक ज्येष्ठ पत्रकार श्याम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.6) रोजी घेण्यात आली. या बैठकीत वाळूज महानगर पत्रकार गणपती उत्सव समिती 2023 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये अध्यक्ष किशोर बोचरे, उपाध्यक्ष संदीप चिखले, सचिव आर के भराड, सहसचिव अनिकेत घोडके,को षाध्यक्ष निलेश भारती, सहकोषाध्यक्ष संजय काळे, सदस्य संदीप लोखंडे, राजू जंगले, श्याम गायकवाड, अशोक कांबळे, शेख मेहमूद, देविदास त्रिंबके, चंद्रशेखर कुरणे, अशोक साठे, गजानन राऊत, संतोष उगले, मुकेश चौधरी, अभिजीत चौरे, संतोष बारगळ, गणेश गाडेकर, शिवाजी बोडखे, संदीप साळे, डी पी वाघ, माधव घोरबांड, चंद्रकांत चाबुकस्वार, राहुल मुळे, संजय निकम आदींचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *