February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – बजाजनगर येथील लोकमान्य चौकाजवळच्या पंचमुखी हनुमान मंदिरा तर्फे बुधवारी (ता.26) रोजी सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी डीजे च्या तालावर ठेका धरला. मिरवणुकीचा समारोप पंचमुखी महादेव मंदिरासमोर महाआरतीने करण्यात आला. येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी (ता.27) रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपाने सांगता होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *