March 26, 2026

वाळूज महानगर, (ता.16) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती, बुद्धीमान संस्कृत पंडित, पराक्रमी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून छत्रपती संभाजी महाराज यांना 14 मे रोजी अभिवादन करण्यात आले. 

 

आदिशक्ती सप्तशृंगी माता जनाधून चॅरिटेबल ट्रस्ट बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला ट्र्स चे अध्यक्ष मनोहर सनेर, ट्र्स चे सचिव देविदास चौधरी, कैलास पाटील, कांतीलाल महाजन, रवींद्र पाटील, विनोद कदम, बजरंग पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, योगेश सोनवणे, गोरख चित्ता, गोपाल पाटील, नवल पाटील, जितू पाटील, खर्चे साहेब, बंटी पाटील यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *