March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – घरासमोर उभी केलेली 30 हजाराची दुचाकी लांबविणा-या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अप्पाराव हरिकिसन काकडे (रा.दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बजाजनगर) यांनी 31 मार्च रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दुचाकी ( एम.एच.20, एफ.बी.-8206) घरासमोर उभी केली होती. रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्याने संधी साधुन ती चोरुन नेली. या दुचाकीचा परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी दुचाकी चोरी झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *