वाळुज महानगर (ता.10) – 111 गंगापूर खुलताबाद विधानसभा 2024 आचार संहिता कक्षात निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या पेट्यावर कमळाचे चिन्ह असलेल्या पत्र्याच्या पेट्या सर्रास वापरल्या जात आहे.
या बाबत राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार ॲड भारत आसाराम फुलारे यांनी रविवारी (ता.10) रोजी निवडणूक आयोगाकडे सी व्ही जी एल यावर ऑनलाइन तक्रार दिली.
या तक्रारीमुळे संबंधितांनी त्यावर कारवाई सुरू केली. याबाबत फुलारे म्हणाले की,