February 24, 2025

वाळूजमहानगर (ता.17) :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे शिवसेना शाखा पंढरपूर यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुवारी (ता.17) अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विजय वाघचौरे, राजु राठोड, माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, सुभाष साबळे, माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, हरिभाऊ शेळके, लखन सलामपुरे, दिपक कानडे, प्रवीण चंदन, अमर राजपुत, बाळू खोतकर, विनोद खोतकर, विष्णु झळके, गंगाधर खोतकर, नितीन कानडे, अजय खोतकर, अनिल खोतकर, साईनाथ शिंदे, रामभाऊ हुंबरे, रामेश्वर शिंदे, शिवाजी झळके, शेख निसार, संजय मिसाळ, गणेश राऊत, भिमराव म्हस्के, अभिमन्यू ढाकणे, बन मामा, मनोज गांगुर्डे, योगीराज स्वामी, गणेश गाडेकर, सोनु आमराव आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *