वाळूज महानगर – नारायणपूर येथील गोसावीवाडी येथे नवीन मिनी अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.19) सप्टेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी सरपंच नासिर पटेल उपसरपंच मजित पटेल ग्रामसेवक अशोक राठोड तसेच, मुख्याध्यापक जमील पटेल, शालये समितीचे अध्यक्ष राजू चांदपटेल, ग्रामपंचायत सदस्य हरिसिंग मुळे, दीपक खरात, बिस्मिल्ला बी, हुजरा बी, तमीज बी, निलोफर कुरेशी, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस तसेच ठेकेदार राजू पटेल यांच्यासह गावकरी उपस्थित होते.