
वाळुज महानगर, (ता. 31) – मराठा हदयसम्राट मनोज दादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नादी (ता. वैजापूर) येथे मराठा आरक्षण कुणबी शोध मोहीमेच्या अनुशंघाने मराठा सेवक प्रशांतपाटील सदाफळ यांनी कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे, कुणबी प्रमाणपत्रचे फायदे काय, वंशवळी कशी काढायची. याबाबत गावकऱ्यांना शनिवारी (ता. 31) रोजी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मराठासेवक ज्ञानेश्वर पाटील इंगळे, गोरख नागुडे यांच्यासह गांवकरी दिनकर तनपुरे, सागर रामनाथ तनपुरे, देवनाथ पोपटराव शिंदे, बाळू एकनाथ मलिक, राजू दशरथ तनपुरे, केशव राजू तनपुरे, संतोष प्रकाश शिंदे, कैलास सारंगधर तनपुरे, अमोल मच्छिंद्र मलिक, संदीप निवृत्ती कातोरे, गौरव रावसाहेब जगताप, किरण हरिश्चंद्र तनपुरे, गोरखनाथ रावसाहेब काळे, भाऊसाहेब पांडुरंग कातोरे, नारायण संजय खिल्लारी, योगेश सुदाम तनपुरे, विष्णू कारभारी पिंजारी, शिवाजी कारभारी तनपुरे, दिनकर शंकर तनपुरे, दिनकर तनपुरे, सचिन बाजीराव तनपुरे, गोरखनाथ त्रिंबक तनपुरे, सदाभाऊ एकनाथ खिल्लारी, जालिंदर मारुती तनपुरे, अमोल बाळासाहेब तनपुरे, विशाल विश्वनाथ तनपुरे, नितीन बाबासाहेब जाधव, सुदर्शन भाऊसाहेब पिंजारी आदि समाज बांधव उपस्थित होते.
