February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगाना या चार पैकी तीन राज्यात भाजपाचे कमळ फुलल्याने सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीचाच बोलबाला दिसून आल्याने रांजणगाव (शेणपुंजी) येथे भाजपा कार्यकर्त्याच्या वतीने फटाके फोडून सोमवारी (ता.4) रोजी जल्लोष करण्यात आला.

येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा कार्यकारणी सदस्य गंगाराम हिवाळे, सरपंच प्रभाकर महालकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, मोहनीराज धनवटे, पंकज हिवाळे, दीपक सदावर्ते, भीमराव कीर्तीकर, देविदास जाधव, शरद कीर्तिकर, साईनाथ जाधव, सोमीनाथ नेमाने, सय्यद जावेद, सुरज कीर्तीकर, शिवदास तोडकर, भगवान गोरे,

बाबुराव हिवाळे, योगेश बनकर, मारुती सोनवणे, मुकुंद जाधव, किसन सोनवणे, गोविंद जाधव, सुभाष सोनवणे, संदीप सवई, मंगेश सवई, संजय खैरणार,अमोल ठाकूर, हरिभाऊ काजळे, रामचंद्र पाटील, मच्छिंद्र बोराडे, आणि भाजपा शहराध्यक्ष गोरखनाथ पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *