
वाळूजमहानगर, (ता.21) – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीची कार्यकारिणी नागसेन बौध्द समाज ट्रस्ट तिसगांव येथे जहिर करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष महेंद्र जाधव व माजी कार्याध्यक्ष सोमनाथ महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी उमेश महापुरे, उपाध्यक्ष जालीन्दर साळवे, भिमराव महापुरे, शुभम किर्तीशाही, सुनील म्हस्के, समीर शेख. सचिव प्रेम जाधव, सहसचिव अनित्य महापुरे, कोषाध्यक्ष अमर गवळे, रवी दाभाडे, सहकोषाध्यक्ष किशोर उगले, कार्याध्यक्ष प्रेम साळवे, सहकार्याअध्यक्ष जितू जाधव, सिध्दार्थ बागुल, संघटक जीवण त्रिभुवन, सहसंघटक अजय कानाडे, संदीप दनके. सल्लागार अंजन साळवे, सुगंध दाभाडे, सोमनाथ महापुरे, महेंद्र जाधव, सतीष महापुरे, बाबासाहेब साळवे, अविनाश मोरे, कृष्णा साळवे, बिजू कानडे, सुनिल जाधव, भिमराव किर्तीशाही, शशिकांत गोफणे, संदिप नरवडे, अशोक त्रिभुवन, आण्णा जाधव, राजु मोरे, दिपक महापुरे, मनोज जाधव, जितेंद्र दाभाडे, सतिष गवळे, नितीन जाधव, बाळु थोरात, रवी जाधव, गौतम महापुरे, विनोद दाभाडे, सुनिल जोगदंड, सोपान नाडे, राॅबीन कस्बे. तर सदस्य म्हणून शुभम देहाडे, शुभम साळवे, अभिषेक दाभाडे, करण गाडे, अदीत्य दाभाडे, श्रयश दाभाडे, रोहीत महापुरे, विशाल मोरे, मानव महापुरे, अन्शु महापुरे यांचा समावेश आहे.
