वाळूजमहानगर, ता.11 – महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा 27 वा वर्धापन दिन शाखा तुर्काबाद येथे बुधवारी (ता. 11) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून
महावितरण तुर्काबाद शाखेचे अभियंता मुफीत शेख, वीज तांत्रिक शेख कलीम, सचिन केळकर, जनार्दन राऊत, चंदन भोकरे, अण्णासाहेब हिवाळे, दादासाहेब झाडे, चोरमारे, सर्जेराव पवार, अमीर शाहा आदीची उपस्थिती होती.