March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – बजाजनगर येथील स्वर्गीय भैरोमल तनवानी विद्यामंदिरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम संस्थेचे सचिव अशोक लगड यांनी ध्वजपूजन व ध्वजारोहण केले.

       यावेळी शिक्षक सुभाष पाटील यांनी महाराष्ट्र गीत गायले व तंबाखू मुक्ती अभियानची प्रतिज्ञा वाचन केले. सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. या प्रसंगी उद्योजक हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडित नवले, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *