वाळूजमहानगर, (ता.27) – बजाजनगर येथील ज्ञानभवन इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून स्कूलने यावर्षी सुद्धा निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम क्रमांक हर्षवर्धन संभाजी कदम 95.20, द्वितीय भाग्यश्री बालाजी हट्टेकर 94.00 तृतीय सुरज काशिनाथ ढेपले 93.90, चतुर्थ संदेश सोपान गाडे 93.40, पाचवा गणेश उमाकांत मते 91.00, तुषार विजय चन्नावत 90.60, आशुतोष सुशीलकुमार सिंग 90.40, शैलेश ज्ञानदेव सरदार 89.80, सर्वज्ञ सचिन ठाकूर 89.60, पूर्वा चंद्रकांत तरटे 89.40, पायल गजानन वाघ 88.20, आदिती विजयसिंह मुऱ्हाडे 87.80, वैभव संजय वाघ 87.60, कल्याणी कैलास नानवटे 87.20, वैभव सुनील साळवे 87, किरण विजय राठोड 86.40, वेदांत आकाश म्हस्के 86.00, साक्षी ज्ञानोबा शिंदे 85.20 हे विद्यार्थी गुणवंत ठरले. संस्थेचे अध्यक्ष किशनचंद तनवानी, सचिव हनुमान भोंडवे तसेच ज्ञानभवन इंग्लिश स्कूलचे विभाग प्रमुख वैभव पवार, मुख्याध्यापिका शारदा बडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक केले.