March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.2) – छत्रपती संभाजीनगर, पेन्शनपुरा छावणी येथील जोया अजीम शेख वय 7 वर्ष या चिमुकली जोया हिने आपल्या आयुष्यातील रमजान या पवित्र महिन्याचा पहिला रोजा धरला.

तिच्या या धैर्याबद्दल अनेकांकडून तिचे व शेख कुटुंबियांचे स्वागत आणि कौतूक होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *