
वाळुज महानगर, (ता.17) – वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे शिवजयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी रामदास पाटील गुळे यांची तर उपाध्यक्षपदी किशोर पाटील मुळे व सचिव लक्ष्मण पाटील दुबिले यांची निवड करण्यात आली.
यावेळी संजय पाटील दुबिले, प्रवीण पाटील दुबिले, लक्ष्मण साधे, ईश्वर वाकचौरे, साईनाथ दुबिले, कपूरचं काबरा, सोमीनाथ गुळे, राहुल मुळे, पवन दुबिले, सुनील दुबिले, किरण गुळे, किशोर सावंत, बळीराम तीरकडे, बंडू काजळे, बाळू काजळे, अरुण दुबिले, सुशील मुळे, ज्ञानेश्वर लांबाडे, दत्तू दुबिले, ज्ञानेश्वर दुबिले, महेश दुबिले, सचिन भाग्यवंत, उत्तम दुबिले, ऋषिकेश दुबिले, ज्ञानेश्वर काजळे आदींची उपस्थिती होती.
