March 23, 2026


वाळुज महानगर (ता.9)- सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत जोगेश्वरी येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सन २०२३-२४च्या आर्थिक वर्षातील ग्रामविकास निधीतून मौजे कमळापूर, जोगेश्वरी येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट कॉन्क्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.8) रोजी करण्यात आले. या कामासाठी सोळा लाख रुपये आमदार निधी खर्च करण्यात येणार आहे.


याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख गंगापूर दिनेश मुथा, शिवसेना उपतालुका गंगापूर अमोल लोहकरे, शिवसेना विभागप्रमुख कैलास हिवाळे, उद्योजक किशोर लोहकरे, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, जोगेश्वरीच्या माजी सरपंच सोनुताई लोहकरे, मंगलाताई लोहकरे, ऋतुजा गोरे, कोमल नायबळ, अनिता लोहकरे,

पूजा लोहकरे, मोहिनी गजभर, कविता नारळे, पूजा काकडे, पुष्पा काटे, भारती पोटे, माजी सरपंच गजानन बोंबले, प्रवीण दुबिले, ग्रामपंचायत सदस्य किशोर बिलवाल, सूर्यभान काजळे, प्रभाकर काजळे, कृष्णा काजळे, अनिल वाघ, गणेश साबळे, अशोक लोहकरे, रावसाहेब भोसले, संदीप मनोहरे, रामदास गुळे, मनोहर लोहकरे, लक्ष्मण साध्ये, गणेश साखरे, रतन मूरदारे, विठ्ठल मोरे, कृष्णा नायबळ, राजेंद्र गोरे, अंगद नायबळ, प्रमोद नारळे, किशोर शिंदे, आकाश शिवदास, उमेश लोहकरे, फैसल शहा, नवनाथ शेळके, दशरथ कांबळे, शिवाजी नीळ, सोमीनाथ लोहकरे,विजू लोहकरे,ज्ञानेश्वर लोहकरे, राजु लोहकरे,

संजू लोहकरे, भास्कर लोहकरे, दिपक गजभार, कल्याण पाठे, सोमनाथ गुळे, भगवान साळुंके, अशोक नेटके, ईश्वर राजपूत, सुरेश दाभाडे, विजय राजपूत, दिपक गोरे, शुभम काकस, चव्हाण महाराज, आकाश देशमुख, संतोष लासूरकर, राहुल लोहकरे, सुनील म्हैसमाळे, आकाश माने, विजय राकडे, शिवाजी मुळे, घाडगे मामा, सोमनाथ काटकर, पंकज चौधरी, शुभम पवार उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *