February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – जेईई (मेन्स) 2025 परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत बजाजनगर येथील सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीच्या युवराज किशोर बोचरे या विद्यार्थ्यांने 99.04 गुण मिळवत दैदिप्यमान यश संपादन करून वाळुज महानगरातून प्रथम येण्याचा मान मिळवला.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे अकॅडमीचे संचालक प्रा. सुनिल एम. पाडकर यांच्यासह अकॅडमीचे सर्व शिक्षक यांनी स्वागत करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *