February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – वाळूज परिसरातील
जिकठाण येथे नामविस्तार दिन बुधवारी 14 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर खोमणे व सुनील सोळस यांनी नामविस्तार दिनावर प्रकाश टाकला.

प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर खोमणे, सुनील सोळस, शाहेद पटेल, बाळासाहेब म्हस्के, तुकाराम जाधव, कडुबाळ रोकडे, अहेमद पठाण, जमिल पटेल, रोहन पंडित, आकाश शिनगारे, रोशन पंडित, लहानु पंडित, रवी पंडित, आकाश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *