February 22, 2025

वाळूजमहानगरसिडको महानगर मधील मानाचा गणपती श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली श्रींची विसर्जन मिरवणूक गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. असा जयघोशात करत ढोल ताशाच्या गजरात व गुलालाची उधळण करीत शुक्रवारी (ता.9) सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली.

सिडको वाळूज महानगर एक येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु जाधव, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष काशिनाथ गोलांडे, उपाध्यक्ष अशोक दुबिले, कार्याध्यक्ष पोपटराव अधिक, यशवंत चौधरी, रावसाहेब जाधव, सतीश उदावंत, राकेश सक्सेना, श्रीकांत कोतेवार, सुधाकर दौड, राम यादव, अरुण बुचाले, लक्ष्मण उबाळे, संजय पवार, योगेश वैद्य, गणेश कोल्हे, रावसाहेब अंभोरे, दत्तात्रय जाधव, विलास नवले, दिलीप पाटील, बाळासाहेब कदम, बाळासाहेब गायकवाड, मुरलीधर काळे, दत्ता डवले, प्रमोद सुदामे, लक्ष्मण पाटील, कडुबा केरे, डॉ. अभिजीत खंदारे, सुदाम बेडसे, कारभारी चिकणे, सुनील जगदाळे, राजू अग्रवाल. रविकांत पारस्कर. भागवत थोरवे. भगवान पाटील, आकाश राकडे, गणेश गुणाले, अक्षय केरे, डॉ. असलम शेख यांच्यासह सिडको महानगर मधील गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *