March 24, 2026

लिंबेजळगाव (ता.6) :- गंगापूर तालुक्यातील अब्दलपुर (रामनगर) येथील वारकरी संप्रदायातील विनेकरी गणपतराव बापुराव कानडे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी मंगळवारी (ता.4) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रामनगर येथील स्मशानभूमीत रात्री 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. संपुर्ण आयुष्य गणपत तात्या यांनी परमार्थासाठीच वेचले. त्यांच्या जाण्याने भाविकांत शोककळा पसरली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *