February 21, 2025

वाळुज महानगर, (ता.6) – माघ शुद्ध दशमी गंगा प्रगट दिनानिमित्त श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर कायगाव येथे प.पू. गुरुवर्य परम श्रद्धेय महंत श्री भास्करगिरीजी महाराज (बाबा) श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांचे कीर्तन व गंगा आरती तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.7) रोजी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व संत-महंत,भाविक-भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन हभप जनार्दन मेटे महाराज यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *