February 17, 2026

वाळुज महानगर, (ता.17) – जानेवारी 2026 मध्ये झालेल्या जेईई मेन परिक्षेत ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रांजळ नेरकर 98.10, पुर्वल आदिक 96.7, प्रीयांशू सिंग 94.2 आणि रुचिता ढाकरे 94 पर्सेंटाइल मिळवून घवघवीत यश संपादन करत या विद्यार्थ्यांनी यशाची वाटचाल कायम ठेवली.

नुकत्याच झालेल्या डॉ. होमी भाभा परीक्षेत ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या 5 विद्यार्थ्यांनी मुंबई येथे होणाऱ्या तीसऱ्या फेरी पात्र ठरले असतांना या विद्यार्थ्यांनी जेईई मेन सेशन 1 (जानेवारी) 2026 यश संपादन करून प्रगतीचे शिखर गाठले आहे. ऑर्किड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *