March 26, 2026

वाळुज महानगर, (ता. 16) -: एकलहेरा येथे शनिवारी (ता. 17) रोजी सकाळी जगद्गुरू स्वामी शांतीगीरी महाराज यांचे आगमन होत असुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

परीसरातील भाविकांनी प्रवचन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पुंजाराम गांगर्डे, वाल्मीक गांगुर्डे, राजु कानडे, लक्ष्मण फोलाने,‌ पप्पु इथापे, दत्तु गांगुर्डे, संतोष जाधव, राजु प्रधान, दंडे पाटील आदींसह जय बाबाजी भक्त परीवार यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *