
वाळुज महानगर, (ता.2) – इंदिरानगर, पंढरपुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील आहद रहिमभैय्या पठाण वय 10 वर्ष या चिमुकल्या आहद याने आपल्या आयुष्यातील रमजानया पवित्र महिन्याचा पहिला रोजा धरला.
त्याच्या या धैर्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्याचे व पठाण कुटुंबियांचे स्वागत आणि कौतूक होत आहे.