February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.19) – सिडको वाळूज महानगर, औरंगाबाद येथील यश इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसीचे सहायक प्राध्यापक अशोक सर्जेराव नरूठे यांना फार्मसी विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी (आचार्य ) पदवी प्रधान करण्यात आली.

डॉ. एम. ए. काळे आणि डॉ. टी. एम. कल्यांकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिजाइन, सिन्थेसिस अँड अँटी-ट्यूबरकूलआर इवलुएशन ऑफ नॉव्हेल हेटेरोसायकल्स या विषयावर शोध प्रबंध केला. याप्रसंगी सर्व मित्र परिवारातार्फे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *