वाळूजमहानगर (ता.16) :- अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी गंगापूर तालुक्याचे माजी आमदार अण्णासाहेब माने व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी माने परिवाराच्या वतीने अमोल कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. शिवाजी बनकर, अभिषेक देशमुख, धीरज पाटील, चंद्रकांत चव्हाण, प्रतीक पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.